iPhone 14 and iPhone 14 Pro First Look | Apple Launched iphone14 Series | आयफोन १४ फर्स्ट लूक

2022-09-08 1

क्युपर्टिनो-कॅम्पसमध्‍ये अ‍ॅपलचा ‘फार आऊट इव्‍हेंट’ पार पडला. या कार्यक्रमात अ‍ॅपलने आपले नवीन आयफोन, अ‍ॅपल वॉच आणि एअरपॉड्स प्रो २ यांच्यासह आणखी अनेक प्रमुख घोषणा केल्या आहेत. यापैकी पाहा, आयफोन १४ आणि १४ प्रोचा फर्स्ट लूक...

Videos similaires